Ladaki Bahin Yojana RE-KYC

 लाडकी बहीण योजना नवीन KYC प्रक्रिया कोणी व का करावी .

( संपूर्ण माहिती वाचा )

            महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेली लाडकी बहीण योजना सुरळीत पाने सुरू असून, हि योजना अत्यंत पारदर्शक पणे राबवता यावी यासाठी शासनाने सर्व पात्र महिला भगिनींची पडताळणी करण्याची प्रक्रिया राबवली होती. त्या वेळी ज्या महिलांनी आपली KYC केली त्यांना नियमित पणे लाभ मिळत आहे पण KYC करत असताना जी माहिती द्यायची होती ती माहिती चुकीची भरली असेल त्याच महिलांना आता KYC करायची आहे. ज्यांची KYC झाली आहे त्यांना परत KYC करण्याची आवश्यकता नाही. 

आता ज्या लाभार्थ्यांनी KYC करताना चुकीचे पर्याय निवडले होते त्याच लाभार्थ्यांनी आता KYC करावी असे Aaditi Tatkare  मंत्री महिला व बाल विकास विभाग  महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले आहे.

  1.  Ladaki Bahin Yojana KYC  Process :
  2. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वर भेट द्या.
  3. तुमचा आधार नंबर टाका.
  4. जर  OTP आला तरच तुम्हाला KYC करण्याची गरज आहे.
OTP नाही आला तर तुम्हाला एक मॅसेज दिसेल कि तुमचा आधार नंबर KYC यादीत नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळून जाईल. 

अशाच आपल्या कामाच्या माहिती साठी www.cbmworld.in या website ला भेट देत राहा.

1 Comments

Previous Post Next Post